"नकारात्मक व्यक्ती मतभेदाचे रुपांतर भांडणात करते. सकारात्मक व्यक्ती मतभेदाचे रुपांतर संभाषणासोबत समाधानात बदलते. फरक जाणून घेणे खूप महत्त्वाचे...
• शिस्त• एकाग्रता• सातत्यह्या ३ सवयी तुमची मानसिकता सक्षम आणि अतूट बनवतात.ह्या सवयी लावून घ्या व त्यांची जोपासना करा.अश्विनीकुमारसल्ला, मार्गदर्शन,...
 आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि आत्मनिरीक्षणआज तारीख १ फेब्रुवारी आहे.१ जानेवारीला नव वर्ष सुरु झाले.तुमच्याकडे असलेला न भरून निघणारा खजिना...